(शेवटचा बदल २३.०३.२०२३)
मे २०१९ पर्यंत येथे आठते दहा पुस्तके चढवली जातील.
महत्त्वाचे : वाचकांना विनंती आहे की प्रत्येक पुस्तकाची प्रस्तावना त्यांनी वाचावी; आपले हे वाचन आम्ही या पुस्तकाचे ऐच्छिक मूल्य समजू! प्रस्तुत पुस्तकांत जुजबी प्रस्तावना आहे. तपशीलवार प्रस्तावना मार्च २०१९ पर्यंत टाकण्याचा आम्ही प्रयत्न करू. काही संशोधनात्मक आणि तांत्रिक कारणास्तव ही दिरंगाई होत आहे.
१. ज्ञानेश्वरी (हवे असलेल्या पुस्तकावर टिचकी मारा)
२. विरामचिन्हांची परिभाषा (१८५०) - मेजर थॉमस कॅण्डी
३. भीमरूपी स्तोत्रे (रामदासकृत)
४. शिवलीलामृत
५. अमृतामुभव.
६. दासबोध.
बाळकराम सोडून इतर सर्व पुस्तके चढवली आहेत. बाळकरामची अभ्यासाची प्रत बनवण्याचे काम सुरू आहे. उपलब्ध असणाऱ्या पहिल्या छापील मराठी आवृत्तीबरहुकुम ही प्रत बनवली जात आहे. त्यामुळे, ही प्रत पूर्ण व्हायला किती वेळ लागेल हे नेमके सांगणे अवघड आहे.
आनंदाची बातमी अशी की मराठीमधील गणितविषयक काही पुस्तके लाटेक्-मधे तयार झाली आहेत. ती आम्ही लवकच चढवू.