लाटेक् आणि पॅलिग्लॉसियाची ओळख (latex-mr)

(For English version, scroll down)

"लाटेक् आणि पॅलिग्लॉसियाची ओळख" या पुस्तकाचे हे संकेतस्थळ आहे. या पुस्तकाचे वापरकर्ते  पुस्तकासंदर्भातील सुधारणा, बदल वा दुरूस्त्या खाली सुचवू शकतात. आपल्या सुचना इंग्रजी अथवा मराठीमधे rohit[dot]d[dot]holkar[at]gmail.com या इ-पत्त्यावर पाठवाव्यात.

हे पुस्तक मिळवण्याकरीता इथे टिचकी मारा.

"LaTeX Project Public License 1.3 and  or more" या प्रताधिकाराखाली या पुस्तकाचे सर्व अधिकार रोहित दिलीप होळकर यांच्याकडे सुरक्षित केले गेले आहेत.

आवृत्ती १.०मधील दुरूस्त्या:

१. पृष्ठ ८ वरील "महत्त्वाचे" म्हणून दिलेल्या टिपेमधील चूक टेकवर्क आणि मॅकटेक् यांच्या २०१८च्या आद्यातनांत सुधारली आहे. त्यामुळे या दोन लाटेक् वितरणाच्या २०१८ आणि पुढील

 आवृत्त्या वापरणाऱ्यांनी या टिपेकडे दुर्लक्ष केले तरी चालेल.

२. पृष्ठ ७, \begin{document} च्या  वरील ओळीत \newfont family{\Sharad}[Script=Devanagari,Mapping=devanagarinumerals]{Sharad} असायला हवे. या मूलआज्ञासंचात \Sharad लिहिला नसल्याने मूळ दस्तऐवजातील {\Sharad हे शरद ७६ टंकामधे 􏰁लि􏰂हिलेले मराठी आहे.} हा मजकूर अडचण निर्माण करेन.

This is the maintenance page of our book "लाटेक् आणि पॅलिग्लॉसियाची ओळख" or, as it called "A practical guide to LaTeX and Polyglossia for Indian Languages" in English. Readers may comment below informing about improvements and errors. Any update regarding the book shall be posted here. You may send your suggestions on rohit[dot]d[dot]holkar[at]gmail.com.

Click here to get this book.

All rights and the copyrights of this book are reserve by Rohit Dilip Holkar under that "

LaTeX Project Public License 1.3 and  or more".

Errata for Version 1.0:

1. Page 8, the note in the box called "महत्त्वाचे" can be ignored for those who are using TeXLive and MacTeX 2018 update or onward; the typo in the ldf file of Marathi mentioned in this note has been removed in the updates of 2018.

2. Page 7, the command

\newfont family{\Sharad}[Script=Devanagari,Mapping=devanagarinumerals]{Sharad} must appear before 

\begin{document} in the preamble of the example. Otherwise, the content {\Sharad हे शरद ७६ टंकामधे 􏰁लि􏰂हिलेले मराठी आहे.} will create an error that font Sharad or command \Sharad is not defined.