असे हा उन्हाळा,
तरी गोठलेला
आर्द्र मेघ मी,
मजला थेंब थेंब खेचणारी
धरती कुठे दिसेना !
पडू मी कसा रे पडू मी कसा !
.
.
.
रामदासेकडोन मूर्ख म्हणोनी घ्यावे
म्हणे ज्ञाना तैसे वेदही वदावे ऐसे आम्ही रेडे
तूक्याने झोडावा त्याच डोंग्या ऊसाने
नि शब्दांनिही पाडावे एकूटे ऐसे आम्ही !
.
.
.
.