तुमचं अक्षर नाही, आता ती तुमची 'कलाकृती' असेल.
तुमचं अक्षर नाही, आता ती तुमची 'कलाकृती' असेल.
जॉईन करा विकास आगवणे यांचा खास, मर्यादित जागा असलेला ऑनलाईन वर्कशॉप.
अक्षरलेखनाच्या सौंदर्याने साजरी करा दिवाळी
५ वी ते ८ वी आणि आवड असणाऱ्या सर्वांसाठी
देवनागरी फॉन्ट | मारकर पेन अक्षरलेखन
तुम्ही काय शिकणार ?
अक्षरांची ओळख आणि परिचय
पेन, हाताची स्थिती, बेसिक रेषा
आणि पेन हाताळण्याचे तंत्र
अक्षरे, शब्द, वाक्य आणि विरामचिन्हे यांचा अभ्यास
विकास आगवणे
१२ वर्षांचा अनुभव असलेले चित्रकार,
ग्राफिक डिझायनर आणि कला शिक्षक.
कार्यशाळेचे फायदे
व्यक्त होण्याचा आत्मविश्वास
मानसिक शांती आणि तणावमुक्ती
प्रोफेशनल ओळख
व्यक्तिमत्त्वाचा विकास
सर्जनशीलता आणि कल्पनाशक्तीला चालना
कौटुंबिक आणि सांस्कृतिक जतन
नवीन कौशल्य
घर सजावट आणि भेटवस्तू निर्मिती
लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढेल
मराठी कॅलिग्राफी कम्युनिटीचा भाग
वर्कशॉपची फी - रु. ५०० फक्त
खास ई-बुक मोफत.