हे पासपोर्ट काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे 

1) आधार कार्ड

2) स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा  पॅन कार्ड

3) राशन कार्ड

4) बँक पासबुक किंवा वोटर आयडी

5) लग्न झालेले असेल तर मॅरेज सर्टिफिकेट ग्रामपंचायत मधील 

किंवा नवरा बायको सोबत Annexure - J


   लहान मुलांचे पासपोर्ट ( 1 वर्ष ते १८ वर्षाच्या आतील मुलाचे )

हे पासपोर्ट काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे 

1)मुलाचा जन्म दाखला आणि आधार कार्ड

2) जर शाळेत जात असेल तर आयटी कार्ड व बोनाफाइड 

3) दहावी पास असेल तर दहावीचे रिझल्ट व बोर्ड सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग 

4) आयटी साईज दोन फोटो

5)रीनेव्ल असेल तर जुनी पासपोर्ट

 

लहान मुलांचे पासपोर्टसाठी आई आणि वडील यांची कागदपत्रे

1) आधार कार्ड

2) बँक पासबुक

3) राशन कार्ड

4) पासपोर्ट

वडील आऊट ऑफ कंट्री जॉब करत असतील तर पासपोर्टवरील  अरायव्हल स्टॅम्प

चालू विजा व रेसिडेंट कार्ड व अकामा व पासपोर्टची पुढील आणि मागील  झेरॉक्स

(ही सर्व कागदपत्रे स्कॅन करून वडिलांना बाहेर गावामधून पाठवायला सांगावी )

5) आई सोबत असेल तर आईची पासपोर्ट ओरीजनल  

6)बाळ अडोपटेडअसेल तर त्याचे पेपर

7)Annexure C

आई आणि वडील यांच्या आधार कार्ड आणि पासपोर्ट प्रमाणेच मुलाच्या सर्व कागदपत्रावर मुलाचे नाव पाहिजे त्याची नोंद घ्या





हे पासपोर्ट काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे 

1) आधार कार्ड

2) स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट पॅन कार्ड

3) दहावी पास असेल तर दहावीचे रिझल्ट व बोर्ड सर्टिफिकेट

4) जन्म दाखला असेल तर 

5) राशन कार्ड

6) बँक पासबुक किंवा वोटर आयडी

7) लग्न झालेले असेल तर मॅरेज सर्टिफिकेट

किंवा नवरा बायको सोबत Annexure - J




महत्त्वाच्या सूचना

आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक पाहिजे 

1) ऑनलाइन अपॉइंटमेंट घेतल्यानंतर दिलेल्या वेळेमध्ये पासपोर्ट ऑफिसला हजर राहावे

2) सोबत सर्व ओरिजनल कागदपत्रे आणि त्यांच्या दोन दोन प्रती घेऊन जाव्या

3) वडील दुसऱ्या देशामध्ये असतील तर त्यांची आवश्यकता नाही फक्त त्यांच्या  कागदपत्रांची आवश्यकता लागेल ओरिजिनल पासपोर्टची गरज नाही, पासपोर्टवरील  अरायव्हल स्टॅम्प

चालू विजा व रेसिडेंट कार्ड व अकामा व पासपोर्टची पुढील आणि मागील  झेरॉक्स

(ही सर्व कागदपत्रे स्कॅन करून वडिलांना बाहेर गावामधून पाठवायला सांगावी )


4) फोटो पासपोर्ट ऑफिसला काढला जातो

5) एका दिवसामध्ये पोलीस इन्क्वारी येते ती तीन आठवड्याच्या पूर्ण करावी लागते

6) पासपोर्ट ऑफिस मध्ये कुठलेही पैसे घेत नाही, पैसे सर्व ऑनलाईन भरावे लागतात

7) काही वैयक्तिक अर्जंट कामानिमित्त पासपोर्ट ऑफिसला जाणे शक्य झाले नाही तर त्याच पैशांमध्ये दुसरा अपार्टमेंट घेऊन मिळेल

8) आई आणि वडील दोन्ही इंडिया मध्ये असतील तर दोघांनाही पासपोर्ट ऑफिसला एकत्रित जावे लागते

9) वडील दुसऱ्या देशामध्ये असतील तर त्यांची आवश्यकता नाही)


कागदपत्रांबद्दल महत्त्वाच्या सूचना

1) प्लास्टिकचे व्हाईट कलरचे आधार कार्ड चालत नाही

ऑनलाइन डाउनलोड केलेले किंवा पोस्टामार्फत घरी आलेले आधार कार्ड सोबत घेऊन जावे

2) डॉक्युमेंटचे कलर कॉपी चालणार नाही ओरिजनल सोबत घ्यावेत

3) बँक पासबुक मध्ये लास्ट तीन महिन्याच्या आतील एन्ट्री पाहिजे व आधार कार्ड प्रमाणे बँक पासबुक चा पत्ता आणि नाव पाहिजे त्याचप्रमाणे पासबुक वर फोटो पाहिजे  व बँक चा फोटो वर stamp पाहिजे व  stamp वर बँक ची सही पाहिजे  नॅशनलाईज बँक चे पासबुक पाहिजे.