🧾 पॅन कार्ड फक्त तीन तासांमध्ये बनवून मिळते
👇👇👇
पूर्वी आमच्याकडे पॅन कार्ड फक्त तीन तासात मिळायचे पण आता पॅन कार्ड येण्यासाठी काही जणांना एक दिवस लागतील काही जणांना दोन दिवस लागतात तर काही जणांना तीन दिवस लागतात शक्यतो दोन दिवसाच्या आत पॅन कार्ड येते अर्जंट मध्ये आम्ही तुम्हाला आमच्याकडून एक पॅन कार्ड बनवून देतो त्याप्रमाणे तुम्हाला ओरिजनल घरी येते त्याचप्रमाणे आमच्याकडून तुम्हाला एक पॅन कार्ड बनवून मिळते त्याला आम्ही दीडशे रुपये जास्त घेतो आणि रेगुलर तुम्ही जे पॅन कार्ड काढता त्याला साडेतीनशे रुपये घेतो बनवून घेतला तर तुम्हाला एकूण पाचशे रुपये लागतील यामध्ये तुम्हाला दोन ओरिजनल मिळतील आणि नॉर्मल मध्ये बनवला तर साडेतीनशे रुपये लागतील
बनवण्यासाठी लागणारी कागदपत्रे
आधार कार्ड
आभा कार्ड किंवा इलेक्शन कार्ड
आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक पाहिजे नसेल तर त्या व्यक्तीचा थंब लागेलण्यासाठी लागणारी कागदपत्रे