🧾 गॅजेट साठी लागणारी कागदपत्रे
👇👇👇
गॅजेट साठी लागणारी कागदपत्रे
१)आधार कार्ड
२) राशन कार्ड
३)शाळा सोडल्याचा दाखला (शाळेचा दाखला नसेल तर प्रतिज्ञापत्र बनवावे लागेल )
४)एक फोटो
५)लग्नानंतर नाव बदली करायचा असेल तर विवाह नोंदणी
६)लहान मुलाचे गॅझेट बनवायचे असेल तर मुलाचा जन्म दाखला लागेल