🧾 आधार कार्ड ची खालील कामे आमच्याकडे होतात
👇👇👇
पावतीवरून अपडेट केलेले आधार कार्ड स्मार्ट कार्ड मध्ये बनवून मिळते
आधार कार्ड चा पत्ता चेंज करून मिळतो त्यासाठी तुमच्याकडे वोटर आयडी पाहिजे
विश्वकर्मा योजनेसाठी लागणारे आधार कार्ड आमच्याकडे बनवून मिळते
जन्मतारीख अर्धी असेल तर ती पूर्ण करून मिळते त्यासाठी कोणत्याच पुराव्याची गरज लागत नाही
आधार कार्ड ला मोबाईल नंबर कोणता लिंक आहे ते चेक होते
पासपोर्ट साठी लागणारे ओरिजनल आधार कार्ड आपल्याकडे बनवून मिळते
मच्छीमार आधार कार्ड आपल्याकडे बनवून मिळते
हरवलेले आधार कार्ड बनवून मिळते