Kuwait PCC काढण्यासाठी
कुवेची पीसीसी काढण्यासाठी
१)आधार कार्ड
२)पासपोर्ट
३)लग्न झालेले असेल तर मॅरेज सर्टिफिकेट
मॅरेज सर्टिफिकेट नसेल तर नवरा आणि बायको दोघांनाही पासपोर्ट ऑफिसला एकत्रित जावे लागेल
हे वरील सर्व ओरिजनल कागदपत्रे लागतात
याची पद्धत खालील प्रमाणे आहे
१)सर्वप्रथम ऑनलाइन अर्ज करून अपार्टमेंट बुक केली जाते
२)बुक केलेल्या तारखेला व वेळेला तुम्हाला पासपोर्ट ऑफिसला जावे लागते
३)एका पेमेंट मध्ये एकच अपॉइंटमेंट मिळतो
४)पासपोर्ट ऑफिस वरून आल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पोलीस इन्क्वारी येते ती तुम्ही तीन आठवड्याच्या आत पूर्ण करावी लागते
नंतर पोस्टामार्फत पीसीसी तुम्हाला तुमच्या पत्त्यावर पाठवली जाते.