अ) व्यावसायीक क्षेत्र ( For For Business Development )
अ) व्यावसायीक क्षेत्र ( For For Business Development )
1) विविध व्यवसायाचे संधी उपलब्ध करून देणे
2) व्यवसाय वृध्दीबाबत सविस्तर मार्गदर्शन
3) विविध व्यवासय परवाने काढणे ( उदयो आधार, शॉपॲक्ट, GST, PT)
4) व्यवसाय वृध्दीसाठी निधीची उभारणी (बँक कर्ज)
5) व्यवसायाच्या प्रचार व प्रसिध्दीसाठी विविध प्रसार माध्यमांचा अवलंब
6) शासनाच्या ई-टेंडर व गर्व्हेमेंट ई-मार्केटप्लेस मध्ये सहभागी होण्याची कार्यवाही
7) टेंडर भरण्याबाबत सविस्तर प्रस्ताव तयार करणे
8) टेंडर मंजुरीनंतरचे विविध करार (Agreements) नुसार कामकाजाबाबत मार्गदर्शन
9) मंजुर टेंडरनुसार, देयक (Bill Preparation) तयार करणेबाबत मार्गदर्शन
ब) सहकारी गृहनिर्माण संस्थेसाठी
1) सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदणी
2) संस्थांचे वार्षीक / मासीक सभांचे इतिवृत्त
3) इतर ठरावांचे इतिवृत्त लिखाना बाबत मार्गदर्शन
4) सहकारी गृहनिर्माण संस्थेचे Conveyance
5) इतर कायदेशीर बाबींची पूर्तता करणेबाबत मार्गदर्शन
6) सहकारी संस्थांना आवश्यक सेक्युरीटी गार्ड, हाऊस किपींग व इतर अनुषंगीक सुविधा पुरवठा