उद्योजक मंत्रा 📋
अर्थ संस्कार व वित्त साक्षरता 💰💸
अर्थ संस्कार व वित्त साक्षरता 💰💸
🏡 महाराष्ट्रातील प्रत्येक घरात उद्योजक विकास घडविणे आणि महाराष्ट्रातील लोकांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी एक प्रयत्न. ⛳️🧑🏻🤝🧑🏻
तुमच्याकडे कल्पना 💡, ज्ञान 📚, कला 🎨, गुण 🌟, कौशल्य 🤹 आणि अनुभव ✨ आहे, तर हा कोर्स तुम्हाला तुमचे ध्येय गाठण्यासाठी आदर्श ठरेल...!
🎯 हा कोर्स कोणासाठी आहे...?
1️⃣ विविध क्षेत्रातील ज्ञान देणारे गुरूवर्य, शिक्षक, मार्गदर्शक 👩🏫📚
📚 विद्यालय, महाविद्यालय, आणि खासगी शिकवणी शिक्षक.
🏫 मार्गदर्शक जे शैक्षणिक प्रभाव वाढवायचा प्रयत्न करतात.
2️⃣ ट्रेंड सेट करणारे कोचेस आणि ट्रेनर्स 🎤
💪 फिटनेस कोचेस, योग प्रशिक्षक
🗣️ मोटिवेशनल स्पीकर्स, सॉफ्ट स्किल्स ट्रेनर्स
💼 एम एल एम किंवा डायरेक्ट सेलिंग लीडर्स, विक्री, आणि टीम-बिल्डिंग प्रशिक्षक
3️⃣ नव व्यवसाय उभारणारे उद्योजक 📈
🏭 स्टार्टअप्स, छोट्या-मध्यम उद्योगांचे लीडर्स
🤖 AI चा उपयोग करून व्यवसाय वाढवू इच्छिणारे
🌐 डिजिटल तंत्रज्ञानाने व्यवसाय जागतिक पातळीवर नेऊ इच्छिणारे.
4️⃣ समाजासाठी कार्य करणारे एनजीओ लीडर्स 🤝
👩⚕️ सामाजिक परिवर्तन घडवू पाहणारे कार्यकर्ते
🎯 कम्युनिटी बिल्डिंगसाठी संवाद साधणारे
🌟 जनजागृती करणारे नेते
5️⃣ भविष्य घडवू पाहणारे सर्व विद्यार्थी 🎓
🏫 महाविद्यालयीन तरुण-तरुणी
📝 स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे
💼 जॉब करत व्यवसायासाठी प्रयत्नशील असलेले📌
6️⃣ प्रभाव पाडू इच्छिणारे स्वयंरोजगार व्यावसायिक ⚖️
🧠 मानसोपचारतज्ज्ञ, काउन्सेलर्स
🔖 आपल्या सेवांबद्दल जागरूकता वाढवू इच्छिणारे नव-व्यावसायिक
7️⃣ कला आणि कौशल्य जोपासणारे व्यावसायिक 🎭
🎨 चित्रकार, गायक, नृत्य प्रशिक्षक
🧵 हस्तकला किंवा क्राफ्टमधील तज्ज्ञ
8️⃣ डिजिटल कंटेंट क्रिएटर्स 📹
📽️ यूट्यूबर्स, ब्लॉगर, पॉडकास्ट निर्माते
📱 सोशल मीडिया प्रभावक (Influencers)
9️⃣ करिअर गाईड्स आणि मेंटर्स 🧑🏫
🏆 विद्यार्थ्यांचे मेंटर्स
🌟 व्यक्तिमत्त्व विकास मार्गदर्शक
👨🎓 पालक प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक
🔟 स्थानिक आणि ग्लोबल व्यावसायिक 🌍
📊 डिजिटल मार्केटिंग तज्ञ
✈️ पर्यटन मार्गदर्शक
🌐 जागतिक पोहोच शोधणारे व्यावसायिक
1️⃣1️⃣ CSR प्रतिनिधी आणि कम्युनिटी लीडर्स 🏘️
🏡 ग्रामपंचायत प्रतिनिधी
🤝 कम्युनिटी बिल्डिंग करणारे लीडर्स
1️⃣2️⃣ वेळेचा आणि कौशल्याचा वापर करून उत्पन्न वाढवू इच्छिणारे ⏳
💻 फ्रीलान्सर्स आणि घरातून व्यवसाय करणारे
🏠 होमप्रेन्युअर्स/ गृहिणी
1️⃣3️⃣ क्रांतिकारी नवकल्पना करणारे संशोधक 🧪
📚 रिसर्च अँड डेव्हलपमेंट तज्ज्ञ
🤖 AI चा वापर करून नवीन तंत्रज्ञान विकसित करणारे
🃏 शास्त्रज्ञ, वास्तुतज्ञ, अंकशास्त्रज्ञ,
🔴 प्रत्येक जण जो नवीन व्यवसाय सुरू करणार आहे किंवा सध्याच नवीन व्यवसाय सुरू केलेला आहे. स्वत:चा ब्रँड तयार करू इच्छितो.
✨ AI आणि डिजिटल तंत्रज्ञानातून नवा प्रवास सुरू करू इच्छितो.
🌟 आपल्या कल्पना, कौशल्य आणि अनुभव जगभर पोहोचवू इच्छितो.
या सर्वांसाठी 🧑🏻🤝🧑🏻🧑🏻🤝🧑🏻🧑🏻🤝🧑🏻
हा कोर्स निवडण्याची कारणे :-
✔️ तुमचे ज्ञान आणि कौशल्य ⬆️ कमाईत बदलण्यास मदत होते.
✔️ नवीन बिझनेस उभा करण्यासाठी base तयार होतो.
✔️ उद्योजकतेचे गैरसमज दूर होतात. 📌
✔️ सेल्स आणि मार्केटिंग चा वापर करून 📈 उत्पन्न वाढवण्याचे तंत्र.
✔️ कोर्सचे संपूर्ण रेकॉर्डिंग उपलब्ध असल्याने हवे तेव्हा पुन्हा पुन्हा कोर्स पाहता येतो.
✔️ एकदम माफक फी आणि पूर्ण विश्वासदर्शक कोर्स.
✔️ वेळेचे बंधन नाही. घर बसल्या शिकू शकता. त्यामुळे प्रवासाचा खर्च वाचतो. आणि वेळेची पण बचत होते.
✔️ तंत्रज्ञान आणि तुमची शिकण्याची गती यांची योग्य सांगड घालता येते.
✔️ कोर्स संपूर्ण मराठीतून असल्याने समजायला सोपे जाते.
✔️ मुद्देसूद videos असल्याने वेळेची बचत, कमी वेळेत जास्त Value देण्याचा प्रयत्न.
उद्योजक मंत्रा कोर्स syllabus 📊📋
1. उद्योजकता म्हणजे काय ? शिक्षणाची आवश्यकता ? 📚
2. उद्योजकता, बिझनेस, स्टार्टअप यातील फरक. ✔
3. Market trends आणि आपण 👥
4. Product selection & Market selection - Competitor's analysis, Entry in market ✅
5. Marketing & Sales - Hybrid marketing, Tackle Competition, Sales strategies 💬✔
6. बिझनेस ची सुरुवात कशी करायची ? 📉
7. Customer handling & customer retention 🚻
8. SWOT Analysis 📋
9. Job vs Business 📌
10. Artificial Intelligence चा वापर 🤖 Prompt Engineering म्हणजे काय ?
Ready-made Prompts PDF 💮
याच बरोबर एक बोनस सेशन NLP - Neuro linguistic programming 💡
Google My Business E-book, Marketing Tips E-book, Digital Marketing Tips E-book 🎁
आणि बरच काही...🧑🏻🤝🧑🏻✅️📜
Series ची उद्दिष्टे:-
1. बदलत्या युगाची जाणीव 😊
2. बिझनेस असो किंवा जॉब, अर्थसाक्षरता रुजवणे 🎭
3. सर्वांसाठी खुले सत्र, ज्यामुळे Goal setting साठी विचार आत्मसात करून personal development करण्यासाठी मदत करणारी एक मोठी series 🔖
4. बदलत्या काळातील बदलते ट्रेंड याचे मार्गदर्शन. 🎯
5. महाराष्ट्रातील लोकांमध्ये Value Education रुजवणे. 💡
6. Artificial intelligence आणि Innovation यांची सांगड घालून आपल्याला upgrade करण्यासाठी हा कोर्स. ♟️
7. Risk free आयुष्य जगण्याचा मार्ग 💯
8. सुट्टीचा सदुपयोग आणि वेळेचे महत्व ⏰️
अर्थ संस्कार व वित्त साक्षरता 💰💸
कोर्स syllabus 📊📋
1️⃣ सत्र
1. Deep work म्हणजे काय ?
2. Deep work चे फायदे.
3. भविष्यातील Deep work
2️⃣ सत्र
1. नव्या युगाचे आव्हान - The changing world
2. Artificial intelligence
3. दोन मोठी संकटे
3️⃣ सत्र
Value Education - काळाची गरज
4️⃣ सत्र
1. Money management
2. 100 goals of life
5️⃣ सत्र
1. Insurance is investment ?
2. Risk free life
3. Financial Domino Effect
4. The best investment of life people don't know.
6️⃣ सत्र
1. Investment म्हणजे काय ? Investment portfolio 📍
2. Investment करण्याचे मार्ग.
3. Investment tricks & tips
7️⃣ सत्र
Money management
1. पैशाचे योग्य व्यवस्थापन
2. Personal finance for salaried people
3. Financial goals
आणि बरच काही. ✔️🎓
Note - 1. Payment करण्याआधी Telegram App Install करा.
2. उद्योजक मंच will not use your personal details for any other purposes.
उद्योजक मंच by We Inspire👬🏻♻️
For more information👇
✅ Telegram च का ?
1️⃣ मोफत आणि जाहिरात-मुक्त अॅप 🚫
टेलिग्राम पूर्णपणे मोफत आहे. आणि त्यावर कोणत्याही प्रकारच्या जाहिराती येत नाहीत.
2️⃣ सुरक्षित आणि गोपनीय (Safe & Secure) ✅️
इतर अॅप्सपेक्षा टेलिग्राम अधिक सुरक्षित आणि प्रायव्हसी फ्रेंडली आहे.
3️⃣ सोपे आणि वेगवान अॅप 🚀
जुन्या मोबाइलवरसुद्धा सहज चालतं, स्टोरेज कमी लागतं. वापराला एकदम सोपे आणि सुटसुटीत.
4️⃣ मोबाईल नंबर शेअर करावा लागत नाही. 📵
तुम्ही तुमचा नंबर न देता सहज जॉइन करू शकता.
5️⃣ उच्च दर्जाचं बिझनेस कंटेंट 🎯🧩
आपल्या चॅनलवर मोफत कोर्सेस, टिप्स आणि उद्योगज्ञान दिलं जातं.
6️⃣ मोठ्या फाईल्स आणि व्हिडीओ शेअरिंग📥📤
टेलिग्रामवर Pdf, व्हिडीओ,ऑडिओ, नोट्स सहज मिळतात.
अगदी 1 GB, 10 GB च्या files अपलोड-डाऊनलोड करता येतात.
7️⃣ सर्वात महत्त्वाचे - Courses, Videos, Audios ऑफलाइन download करून हवे तेव्हा इंटरनेटशिवाय पाहता येतात. 📌📁
8️⃣ Education Sector मधील सर्वात मोठे जाळे Telegram वर आहे. 🎟 अगदी UPSC, MPSC पासून मोठ मोठ्या Sector मधील users telegram वापरतात.
9️⃣ Telegram bots चा वापर आणि AI technology ची सांगड. 🥏🪄
🔟 One billion users installed Telegram App 🥇
1️⃣1️⃣ Video calls, Audios calls, Live streamings, Online webinars अशा free services 🚸
1️⃣2️⃣ 6 महिने - 1 वर्षापूर्वी शेअर केलेला data कधीही पाहता येतो. 📁
1️⃣3️⃣ Unlimited users join होऊ शकतात. एका click वर सर्वांना एकाच वेळी message जातो. 📥
असे Telegram apps चे अनेक फायदे असल्याने आपण Telegram channel use करतो.🎙