Joint Entrance Examination
National Eligibility Entrance Examination
Maharashtra State - Common Entrance Test
For more details:
Offline / Online Live Classes for
by
and
Free registration !!! Book Now !!!
JEE, NEET, MHT - CET & Maharashtra State Board based
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfJhM0qdd2TcrZoK9b9HuRNn5VHgHcbn9m8mdKA4cqzoACILw/viewform
Registration Form
https://docs.google.com/forms/d/1kPFpujchaJvUaOYUm-FEv1uElaFIrvHN80urVmJsSKA/edit?usp=sharing
https://docs.google.com/forms/d/1n_pq_ohODkaz8NQQ7CfKYB3J29L71JjjNIRlRpc_dYU/edit?usp=sharing
दि. प्रत्येक रविवारी
Super 30 Career Institute, Sindhudurg
Respected parents and students,
Subject: Career Guidance Program
दहावी- बारावीच्या परीक्षा संपता-संपताच घराघरात विद्यार्थ्यांचे करिअर, पुढील शिक्षण याविषयी चर्चा सुरू होते. मात्र, अनेकदा विद्यार्थ्यांप्रमाणेच पालकही याबाबत संभ्रमात असतात. डोळसपणे सर्व बाबींचा विचार करून आणि योग्य मार्गदर्शन घेणे महत्त्वाचे आहे. योग्य माहिती आधाराने जाणीवपूर्वक निवडलेले करिअर केवळ विद्यार्थ्यांची बौद्धिक, नैतिक क्षमता वाढवत नाही, तर देशाची सामाजिक, आर्थिक बाजूदेखील बळकट करत असते. प्रामुख्याने करिअर निवडताना ‘भविष्यातील आर्थिक उत्पन्नाचे साधन’ हा एकच विचार केला जातो. त्यात काही गैर नाही. परंतु त्याला विद्यार्थ्यांची व्यक्तिगत आवड तसेच बौद्धिक क्षमतेची जोड मिळाली, तर प्रत्येक व्यक्ती केवळ जॉब ओरिएंटेड न होता जॉब सॅटिसफॅक्शन मिळवू शकेल. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेट, करिअर वेबसाइटस् उपयुक्त माहिती पुरवू शकतात.
चला तर मग, या सर्व प्रक्रियेत पालक-विद्यार्थी कोणती भूमिका घेऊ शकतात, याचा मास्टर प्लान बनवूया.
आम्ही सुपर 30 कुटुंब, या नात्याने आपणांसाठी घेऊन आलो आहोत,
करीअर मार्गदर्शन कार्यक्रम
प्रत्येक रविवारी,
सकाळी 10 वाजता >>>>(इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यम विद्यार्थ्यांकरीता)
आणि
संध्याकाळी 4 वाजता >>>> (मराठी माध्यम विद्यार्थ्यांकरीता)
25 April 2021: Career Guidance Program - 2021
23 April 2023: Career Guidance Program - 2023
11 February 2024 : Career Guidance Program - 2024
18 February 2024 : Career Guidance Program - 2024