नव वक्त्यांसाठी खास telegram channel - The Speakers Club👨🏻🤝👨🏻
💯✅
भाषण हे अवगत करावे लागते. कारण ती एक कला आहे. आणि भाषण करण्यासाठी आपल्याकडे Knowledge असावे लागते. व्यवहार ज्ञान असावे लागते. स्वतःमध्ये एक सुंदर व्यक्तिमत्त्व घडवावे लागते. त्यासाठी आपले विचार परिपक्व असावे लागतात.
भले भाषण करण्यासाठी प्रॅक्टिकल ची आवश्यकता असली तरी आपल्याकडे विचार नसल्यास प्रॅक्टिकल्स सुध्दा शून्य होतात. ✔
कारण भाषण हे फक्त 26 Jan.,15 Aug. किंवा काही कार्यक्रमात पाठ करून बोलण्यासाठी नसतात, ती पोपटपंची झाली. भाषण करणारा व्यक्ती हा भारदस्त असतो. खरे वक्ते तेच असतात ज्यांच्याकडे विचार असतात. जे समाजात बदलाची क्रांती घडवून आणतात. आणि या सगळ्याची पहिली पायरी म्हणजे आपले विचार. 📌
The type of content you consume, the type of person you became. 📌
म्हणजे जो content तुम्ही तुमच्या मनामध्ये साठवता त्या प्रकारचे व्यक्ति तुम्ही बनता. 🧑🏻🤝🧑🏻