सत्संगाश्रय

सत्संगाश्रय सत्संदेश प्रसार या ध्वनिसंदेश उपक्रमामार्फत प्रसारित सर्व ध्वनिसंदेश ...

चिंतन : चैतन्य प्रेम

चातुर्मासानिमित्त खास माला. ही माला 'एकादशी अभ्यासिका' या आमच्या नव्या उपक्रमासाठी सुरू झाली असून त्यात श्रीज्ञानेश्वर माउलींच्या हरिपाठाचा मागोवा घेतला जात आहे.

भाग ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

☘️

पू. मामासाहेब देशपांडे

यांच्या ३३ व्या पुण्यतिथीनिमित्त

साधकप्रिय तत्त्वचिंतक लेखक

श्री. रोहन उपळेकर

यांच्याशी झालेला संवाद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

¤ छायाचित्र : पू. मामासाहेब देशपांडे यांचे श्री. अनिल जोशी यांनी काढलेले तैलचित्र.

🍁

सत्संगाश्रय सत्संदेश प्रसार

गुरूवार १६ मार्च २०२३

ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज यांच्या 'सद्गुरूलीलामृत' या चरित्रपोथीच्या प्रकाशनाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने सत्संगाश्रय उपक्रमाच्या वतीने विशेष निरूपण माला ऐकवली गेली. या पोथीतील बोधाचा मेरूमणि असलेल्या सातव्या अध्यायाचे चिंतन या मालेच्या निमित्ताने साधले गेले. श्रीमहाराजांचे एक निस्सीम भक्त श्री. लक्ष्मीकांत जोशी (नाशिक) यांनी निरूपित केलेले या मालेतील सर्व ९६ भाग ऐकण्यासाठी क्लिक करा

ग्रंथसत्संग

आय ॲम दॅट

(निसर्गदत्त महाराज)चिंतन : पुष्कर वाडेकर, पुणेऐकण्यासाठी येथे क्लिक करा...

तृषार्त पथिक

(राधानाथ स्वामी)चिंतन : नंदिनीताई धामणकर, ठाणेऐकण्यासाठी येथे क्लिक करा...

प्रवचने

(श्रीगोंदवलेकर महाराज)चिंतन :डाॅ. श्रेया देशपांडे, अथणी, चैतन्य प्रेमऐकण्यासाठी येथे क्लिक करा...

संसारसागरातील गीतादीपस्तंभ

(डाॅ. श्रीकृष्ण देशमुख)चिंतन : अरूंधतीताई शेळगीकर, मुंबईऐकण्यासाठी येथे क्लिक करा...