गुगल प्ले स्टोअर हे डिजिटल जगताचे प्रवेशद्वार मानले जाते.

गुगल प्ले, गुगल प्ले स्टोअर किंवा प्ले स्टोअर तसेच पूर्वी अँड्रॉइड मार्केट म्हणूनही ओळखले जात असे हे गुगल कंपनी द्वारे संचलित आणि विकसित केलेली एक डिजिटल वितरण सेवा आहे. 22 ऑक्टोबर 2008 रोजी गुगल प्ले स्टोअर हे त्यावेळी अँड्रॉइड मार्केट म्हणून लॉन्च केले गेले. गुगल प्ले स्टोअर अँड्रॉइड अँड्रॉइड टीव्ही ओएस क्रोम ओएस आणि अगदी वेबसाईट साठी सुद्धा समर्थन करते.

गुगल प्ले स्टोअर हे प्रामुख्याने जावा प्रोग्रामिंग भाषा वापरून विकसित केले आहे कारण अँड्रॉइड चे अनुप्रयोग हे सामान्यतः जावा किंवा कॉटलिन मध्ये लिहिलेले असतात. जावा ही अँड्रॉइड डेव्हलपमेंट साठी अधिकृत प्रोग्रामिंग भाषा आहे आणि गुगल प्ले स्टोअर द्वारे वितरित केलेल्या अँड्रॉइड एप्लीकेशनच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर वापरली जाते

गुगल प्ले स्टोअर वर एप्लीकेशन मोफत किंवा विक्रीसाठी प्रकाशीत करण्यासाठी कंपनीच असली पाहिजे असे नाही वैयक्तिक रित्याही या प्लॅटफॉर्मवर नावीन्यपूर्ण अशी अँड्रॉइड एप्लीकेशन्स प्रकाशीत करून उत्पन्न मिळू शकतो. गुगल प्ले स्टोअर अँड्रॉइड ॲप डेव्हलपमेंटच्या कंपन्या पासून वैयक्तिक डेव्हलपर्स ना नाविन्यपूर्णता आणि उद्योजकीय संधी देते. विविध प्रकारचे गेम्स, एप्लीकेशन्स, टीव्ही आणि मुव्हीज तसेच बुक्स अनेक अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर तयार केलेल्या डिजिटल टुल्सचे विविध स्तरावरील प्रकाशने गुगल प्लेवर उपलब्ध आहेत. वापरकर्त्यांना म्हणजे युजर्सना त्यांचे विविध प्रकारचे एप्लीकेशन, गेम्स, विविध स्तरावरील पुस्तके इत्यादींचा शोध घेणे आणि डाऊनलोड करणे तसेच इन्स्टॉल करणे सहज सोपे .

गुगल प्ले स्टोअर साठी त्यांच्या वापरकर्त्यांचे मालवेअर, फिशिंग आणि इतर धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी सुरक्षितता ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. गुणवत्ता आणि सुरक्षा मानकांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर प्रकाशीत होणारी ॲप्स अनेक पुरावलोकन प्रक्रियेतून जातात. गुगल प्ले स्टोअर वरून मोबाईलवर इंस्टॉल झालेले एप्लीकेशन्स गुगल द्वारे मॉनिटर केली जातात. तसेच वेळोवेळी सेक्युरिटी पॅच अपडेट करणे, एप्लीकेशन्स अपडेट करणे इत्यादी कार्य गुगल प्ले स्टोअर द्वारा प्रामुख्याने केली जातात. युजर्सना जाहिराती शिवाय ॲपची सेवा वापर करण्यासाठी गुगल प्ले स्टोअर गुगल पास सेवा प्रदान करते यामूळे अँड्रॉइड एप्लीकेशन मध्ये येणाऱ्या जाहिरातींचा अडथळा दूर होतो.