ताजी भाजी | फळे आणि दैनंदिन Grocery — थेट तुमच्या घरापर्यंत
Samruddhi Foods ही एक Local Grocery सेवा आहे, जिथे आम्ही ग्राहकांना
ताजी, स्वच्छ आणि दर्जेदार Grocery वेळेवर उपलब्ध करणे आणि घरी पोचवणे यावर भर देतो.
👉 तुमचा वेळ वाचवणे
👉 दर्जेदार Grocery देणे
👉 घरपोच सेवा मोफत देणेFarm Fresh Vegetables
Farm Fresh Fruits (Exotic Also)
Breads
Milk & Milk Products All
All types of Bakery items
All Agraj Products
All types of Snacks
Ready to cook food (Veg & Nonveg)
Huge Variety of Branded Grocery Products Just One Call Away
1️⃣ आमच्या खाली दिलेल्या ऍड्रेसवर थेट या अथवा फोन किंवा WhatsApp वर संपर्क करा
2️⃣ आवश्यक Grocery सांगा
3️⃣ आम्ही तुमच्या घरापर्यंत पोहोचवतो