Risk Management




स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून 'जोखीम व्यवस्थापन' (Risk Management) हा विषय नव्याने अभ्यासक्रमात समाविष्ट केला आहे. या विषयाचे कोणतेही पुस्तक मराठीत उपलब्ध नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांना या विषयाची ओळख व्हावी म्हणून मराठीत काही Videos बनवले आहेत. या Videos चा एकत्रित प्रकरण निहाय संच आपल्यासाठी येथे उपलब्ध करून दिला आहे.


प्रा. डॉ. चंदन बोरा

पीपल्स कॉलेज, नांदेड