रिस्क फ्री स्टार्टअप ऑनलाईन कोर्स📍
“ज्यांच्याकडे कल्पना आहे, त्यांच्यासाठी हा कोर्स म्हणजे संधीचं दार!”
बिझनेस सुरु करण्याचं मराठीतलं स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शन ✅
“ज्यांच्याकडे कल्पना आहे, त्यांच्यासाठी हा कोर्स म्हणजे संधीचं दार!”
बिझनेस सुरु करण्याचं मराठीतलं स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शन ✅
बिझनेस आयडिया कशा शोधाव्या आणि त्या मार्केटमध्ये कसा चालेल हे तपासण्याची पद्धत.📍
स्टार्टअप सुरु करण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स, नोंदणी आणि बेसिक कायदे.📍
फंडिंग, लोन, इन्व्हेस्टर्स आणि स्वतःच्या पैशातून सुरुवात करण्याचे पर्याय.📍
मार्केटिंग आणि सेल्सची सुरुवातीची स्ट्रॅटेजी – कमी खर्चात जास्त ग्राहक.📍
AI टूल्स आणि डिजिटल पद्धती वापरून बिझनेस वाढवण्याची रहस्यं.📍
बिझनेससाठी योग्य टीम, पार्टनरशिप आणि नेटवर्किंगची कला.📍
अपयश टाळण्यासाठी सामान्य चुका – आणि त्या टाळण्याचे मार्ग.📍
स्टेप-बाय-स्टेप रोडमॅप – पहिल्या दिवसापासून 90 दिवसांत चालणारं बिझनेस.📍
मराठी तरुण-तरुणींसाठी उद्योजक विकास घडविणारा परिपूर्ण मराठी कोर्स... ✅
सर्व रेकॉर्डिंग सेशन असल्याने One time registration - Lifetime access. ✅
प्रॅक्टिकल आणि परिपूर्ण बिझनेस नॉलेज. ✅
नॉलेज आणि अनुभवाच्या जोरावर बनवलेला मराठी मधून बिझनेस कोर्स. ✅
एक भक्कम फाऊंडेशन तयार करणारा स्ट्राँग कोर्स. ✅
खूप मोठ्या बिझनेस कॉन्फरन्स ची आवश्यकता नसणारा आणि तुमचा अफाट पैसा वाचवणारा ऑनलाईन कोर्स. ✅
माफक फी आणि जास्त value देणारा मराठी कोर्स. ✅
स्टार्टअप करण्याआधी रिस्क फ्री मॉडेल कसे बनवायचे यांची सांगड घालणारा एक आगळा वेगळा कोर्स. ✅
बिझनेस ब्लू प्रिंट आणि खूप सार्या केस स्टडी ✅
मोठ मोठी इन्व्हेस्टमेंट न करता छोट्या स्वरुपात बिझनेस चालू करून कालावधीने स्केलअप करणे, यावर आधारित कोर्स. ✅
Marketing Tricks, Sales, Team Building, Customer Handling, Time Management, SWOT Analysis & Much more...✅
Contents Form- Video, Audio, Images, PDF, Text ✔
One Time Registration Fee ✔🎁
1 year access to telegram group🎯
📍रिस्क फ्री स्टार्टअप मॉडेल
कोर्स कालावधी - 20 तास (15+ videos)
कोर्स भाषा - मराठी
कोर्स content- Videos, Images, Case studies, Pdfs, Text messages, etc.
➕️
Business Idea Clarity
मराठी
➕️
E-books👇🏻
Wealth Management + Time Management + Value Education + Law Of Attraction
➕️
Daily Routine Planner Modul Pdf
➕️
One face to face business counseling call 📞
आपल्याला उद्योजक मंच ने launch केलेला रिस्क फ्री स्टार्टअप ऑनलाईन कोर्स 📍 करायचा असेल तर खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डायरेक्ट रजिस्ट्रेशन करा.
किंवा अधिक माहिती साठी आम्हाला WhatsApp ला msg करा. 🧶
+
50+ Free Case Studies
✅ Telegram च का ?
1️⃣ मोफत आणि जाहिरात-मुक्त अॅप 🚫
टेलिग्राम पूर्णपणे मोफत आहे. आणि त्यावर कोणत्याही प्रकारच्या जाहिराती येत नाहीत.
2️⃣ सुरक्षित आणि गोपनीय (Safe & Secure) ✅️
इतर अॅप्सपेक्षा टेलिग्राम अधिक सुरक्षित आणि प्रायव्हसी फ्रेंडली आहे.
3️⃣ सोपे आणि वेगवान अॅप 🚀
जुन्या मोबाइलवरसुद्धा सहज चालतं, स्टोरेज कमी लागतं. वापराला एकदम सोपे आणि सुटसुटीत.
4️⃣ मोबाईल नंबर शेअर करावा लागत नाही. 📵
तुम्ही तुमचा नंबर न देता सहज जॉइन करू शकता.
5️⃣ उच्च दर्जाचं बिझनेस कंटेंट 🎯🧩
आपल्या चॅनलवर मोफत कोर्सेस, टिप्स आणि उद्योगज्ञान दिलं जातं.
6️⃣ मोठ्या फाईल्स आणि व्हिडीओ शेअरिंग📥📤
टेलिग्रामवर Pdf, व्हिडीओ,ऑडिओ, नोट्स सहज मिळतात.
अगदी 1 GB, 10 GB च्या files अपलोड-डाऊनलोड करता येतात.
7️⃣ सर्वात महत्त्वाचे - Courses, Videos, Audios ऑफलाइन download करून हवे तेव्हा इंटरनेटशिवाय पाहता येतात. 📌📁
8️⃣ Education Sector मधील सर्वात मोठे जाळे Telegram वर आहे. 🎟 अगदी UPSC, MPSC पासून मोठ मोठ्या Sector मधील users telegram वापरतात.
9️⃣ Telegram bots चा वापर आणि AI technology ची सांगड. 🥏🪄
🔟 One billion users installed Telegram App 🥇
1️⃣1️⃣ Video calls, Audios calls, Live streamings, Online webinars अशा free services 🚸
1️⃣2️⃣ 6 महिने - 1 वर्षापूर्वी शेअर केलेला data कधीही पाहता येतो. 📁
1️⃣3️⃣ Unlimited users join होऊ शकतात. एका click वर सर्वांना एकाच वेळी message जातो. 📥
असे Telegram apps चे अनेक फायदे असल्याने आपण Telegram channel use करतो.🎙