School for River Beyond Horizon


Nadi ki Pathshala 

Is a school run by community for the river .

The School has been sculptured to understand the river from its source to confluence..  


School will establish knowledge and skills about linking river with community .....

linking river with mankind....

 

नदी की पाठशाला.


नदीसाठी समाजाने चालविलेली बिनभिंतीची पाठशाळा होय या पाठशाळेमध्ये नदीला उगमापासून संगमापर्यंत समजून घेणे, त्याचप्रमाणे नदी तट, तिचा प्रवाह, नदीची जैवविविधता इत्यादी बाबी समजून घेणे त्याच प्रमाणे. 


नदीचे आणि समाजाचे नाते दृढ कसे होईल याबाबतचे कौशल्य आणि ज्ञान देण्याचा यामध्ये प्रयत्न असेल