मराठी समाज हितरक्षण संस्था
अरबिंदो क्षेत्र (इंदूर)
आगामी कार्यक्रम - गणेशोत्सव २०२५
मराठी समाज हितरक्षण संस्था
अरबिंदो क्षेत्र (इंदूर)
मराठी समाज हितरक्षण, इंदूर ही समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारे व्यासपीठ आहे. २०२४ मध्ये स्थापना झाल्यापासून पहिला कार्यक्रम चैत्र नवरात्र व हळदीकुंकू समारंभ मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला. त्यानंतर गणेशोत्सव, कोजागिरी पौर्णिमा, वृक्षारोपण असे अनेक सांस्कृतिक, सामाजिक व परोपकारी कार्यक्रम समितीच्या सदस्य आणि कार्यकारिणीच्या अखंड सहकार्याने सतत यशस्वीरीत्या होत आहेत.
आमचे उद्दिष्ट – परंपरा जपत, नवी पिढी जोडत, समाजहितासाठी एकत्रितपणे काम करणे.
गणेशोत्सव (७ सप्टेंबर २०२४)
चैत्र नवरात्र हळदी कुंकू (२०२५)
वृक्षारोपण कार्यक्रम (१५ ऑगस्ट २०२५)
रंगपंचमी मिलन (१७ मार्च २०२५ )
श्री गणेशोत्सव २०२५
👉 दिनांक : २६ ऑगस्ट २०२५ पासून
👉 स्थळ : मराठी समाज हितरक्षण संस्था, इंदूर
🪔 आरती वेळा :
▸ सकाळी ९:०० वाजता
▸ सायंकाळी ८:०० वाजता
📌 गणेशोत्सवामध्ये दररोज आरती, भजन, कीर्तन तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
📌 लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी खेळ, स्पर्धा व मनोरंजनाचे उपक्रम ठेवण्यात येणार आहेत.
📌 महाप्रसादाची विशेष सोय.
आपण सर्वांनी परिवारासह उपस्थित राहून श्री गणरायाच्या उत्सवाची शोभा वाढवावी ही विनंती 🙏
गणपती बाप्पा मोरया!
तुम्हाला प्रायोजक बनायचं आहे का? आमच्याशी संपर्क करा!