[ तीन चौथाई दृश्य, सिर, गर्दन, जैकेट, बो टाई ]
एका कोल्ह्याने सूर्योदयाच्या वेळी आपल्या सावलीकडे पाहिले आणि म्हणाला, "मी आज दुपारच्या जेवणात उंट घेईन." आणि सकाळपासून तो उंट शोधत फिरला. पण दुपारच्या वेळी त्याला पुन्हा सावली दिसली आणि तो म्हणाला, "उंदीर सुद्धा चालेल."
[ द मॅडमॅन, हिज पराबल्स अँड पोएम्स. खलील जिब्रान, १९१८ ]