घरगुती बागकामावर हजारो YouTube व्हिडिओ आहेत, परंतु तुम्ही हा कोर्स का विकत घ्यावा...?
आपण या कोर्समध्ये काय शिकाल...? 💡🖋⌛⏳
1. Home Gardening एक उत्तम संकल्पना - तुमचा अभ्यासक्रम सर्वसमावेशक, संरचित शिक्षण अनुभव प्रदान करतो, विषयांना तार्किक आणि सुसंगत पद्धतीने कव्हर करतो. दुसरीकडे, YouTube व्हिडिओ खंडित होऊ शकतात आणि सातत्य नसतात.
2. एक कोर्स तुम्हाला अधिक तपशीलवार माहिती आणि अंतर्दृष्टी प्रदान करून विषयांमध्ये खोलवर जाण्याची परवानगी देतो जे लहान YouTube व्हिडिओमध्ये शक्य नाही.
3. कोर्समध्ये नावनोंदणी केल्याने उत्तरदायित्व आणि प्रेरणा मिळू शकते, कारण Users त्यांच्या शिकण्याच्या प्रवासात अधिक गुंतवणूक करतात. YouTube व्हिडिओ सहजपणे सोडले किंवा विसरले जाऊ शकतात.
4. One Time Registration, Lifetime Access
5. बागकामातील करिअरसाठी होम गार्डनिंग युनिव्हर्सिटी प्रमाणित अभ्यासक्रमांची माहिती आणि बागकाम मास्टरी साठी शैक्षणिक पर्याय - Career Opportunities In Home Gardening 🏕
6. बागकाम मध्ये गुंतवणूक आणि परतावा
7. Climate Change - बागकाम मधुन पर्यावरण चे महत्व
8. डिजिटलायझेशनच्या जमान्यात मुलांची बाग आणि त्यांचा सर्वांगीण विकास
9. Helpful To All - Children & Adults हे सत्र सर्वांसाठी खुले आहे.
10. Case Studies & Much More
Contents Form- Video, Audio, Images, PDF, Text ✔
Course Language - मराठी, English
Course Time - 7 hours
One Time Registration Fee, 1 year access to telegram channel ✈
Home Gardening Telegram Channel ला join करण्यासाठी हा फॉर्म fill करा आणि submit केल्यावर डायरेक्ट लिंक मिळेल त्यावर क्लिक करून Telegram channel जॉइन करा.
Note - 1. Form submit करण्याआधी Telegram App Install करा.
2. We Inspire will not use your personal details for any other purposes.
3. We Inspire कोणत्याही प्रकाराचे Garden Business Training देत नाही. हे फक्त content channel/Course आहे.
✅ Telegram च का ?
1️⃣ मोफत आणि जाहिरात-मुक्त अॅप 🚫
टेलिग्राम पूर्णपणे मोफत आहे. आणि त्यावर कोणत्याही प्रकारच्या जाहिराती येत नाहीत.
2️⃣ सुरक्षित आणि गोपनीय (Safe & Secure) ✅️
इतर अॅप्सपेक्षा टेलिग्राम अधिक सुरक्षित आणि प्रायव्हसी फ्रेंडली आहे.
3️⃣ सोपे आणि वेगवान अॅप 🚀
जुन्या मोबाइलवरसुद्धा सहज चालतं, स्टोरेज कमी लागतं. वापराला एकदम सोपे आणि सुटसुटीत.
4️⃣ मोबाईल नंबर शेअर करावा लागत नाही. 📵
तुम्ही तुमचा नंबर न देता सहज जॉइन करू शकता.
5️⃣ उच्च दर्जाचं बिझनेस कंटेंट 🎯🧩
आपल्या चॅनलवर मोफत कोर्सेस, टिप्स आणि उद्योगज्ञान दिलं जातं.
6️⃣ मोठ्या फाईल्स आणि व्हिडीओ शेअरिंग📥📤
टेलिग्रामवर Pdf, व्हिडीओ,ऑडिओ, नोट्स सहज मिळतात.
अगदी 1 GB, 10 GB च्या files अपलोड-डाऊनलोड करता येतात.
7️⃣ सर्वात महत्त्वाचे - Courses, Videos, Audios ऑफलाइन download करून हवे तेव्हा इंटरनेटशिवाय पाहता येतात. 📌📁
8️⃣ Education Sector मधील सर्वात मोठे जाळे Telegram वर आहे. 🎟 अगदी UPSC, MPSC पासून मोठ मोठ्या Sector मधील users telegram वापरतात.
9️⃣ Telegram bots चा वापर आणि AI technology ची सांगड. 🥏🪄
🔟 One billion users installed Telegram App 🥇
1️⃣1️⃣ Video calls, Audios calls, Live streamings, Online webinars अशा free services 🚸
1️⃣2️⃣ 6 महिने - 1 वर्षापूर्वी शेअर केलेला data कधीही पाहता येतो. 📁
1️⃣3️⃣ Unlimited users join होऊ शकतात. एका click वर सर्वांना एकाच वेळी message जातो. 📥
असे Telegram apps चे अनेक फायदे असल्याने आपण Telegram channel use करतो.🎙