ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धा 2025.
ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धा 2025.
🏛️ नगर परिषद, औसा 🏛️
👑 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती यांचे औचित्य साधून...
📚 प्रश्नमंजुषा स्पर्धा 🎯
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन, कार्य व भारतीय संविधान या विषयावर आधारित
🙏 सर्व नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, व कर्मचारी यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, ही विनंती!
🙏 सर्व स्पर्धकांना विनंती आहे की,
✅ प्रश्नमंजुषा सुरू होण्यापूर्वी दिलेला व्हिडिओ अवश्य पाहावा.
📌 या परीक्षेच्या वैशिष्ट्ये:
✅ घरबसल्या मोबाईल/लॅपटॉपवर परीक्षा देता येईल
✅ परीक्षेनंतर लगेच सर्टिफिकेट ईमेलवर मिळेल
✅ डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने विशेष उपक्रम
✅ विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्वांना खुली आहे
📚 परीक्षा देण्यापूर्वी माहिती वाचणे आवश्यक आहे:
👉 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती आणि कार्य
(माहिती वाचल्यास प्रश्न सोडवणे अधिक सोपे जाईल)