संपर्क

Contact Us

जीवनधारा अपंग ( दिव्यांग ) पुनर्वसन व विकास केंद्र , पांढरकवडा

जीवनधारा बहुउद्देशीय संस्था, पांढरकवडा र. नं. महा /४८३/२०१० एफ १३९३०/य

कार्यालय : जीवनधारा बहुउद्देशीय संस्था, डॉ. बत्तलवार निवास मंगलमूर्ती लेआऊट तह. केळापूर जि. यवतमाळ - 445302 महाराष्ट्र मोबा : 8275297090

ई-मेल : divyangpunarvasan@gmail.com

Website: https://apangpunarvasan.yolasite.com/

सभासद / स्वयंसेवक नोंदणी सुरु आहे

तन मन धनाने समाज सेवेची इच्छया असणाऱ्या माझ्या तमाम १६ वर्ष पूर्ण बंधू आणिं भगिनीं करिता समाज सेवा करण्याची सुवर्ण संधी जीवनधारा बहुउद्देशीय संस्था पांढरकवडा शासन मान्यता प्राप्त एन .जी. ओ आपणास देत आहे.

आपणास साध्या कागदावर स्वहस्ताक्षरात अर्ज लिहावा त्यास आपले आधारकार्ड व एक कलर पासफोटो लावून संस्थेच्या कार्यालयात पोस्टाने अथवा स्वताहा आणून दिले तरीही स्वीकारले जाईल.

सभासद नोंदणी करताना शासकीय नियमाप्रमाणे वर्गणी भरावे लागते

वार्षिक २१ रु. साधारण सभासद ५१ रु. आजीवन सभासद १२१ रु .ज्याची रीतसर पावती दिली जाते

स्वयंसेवक नोंदणी अगदी मोफत होईल

सभासद / स्वयंसेवक नोंदणी झाली कि अधिकृत ओळखपत्र दिले जाते व प्रत्येक सेवाभावी कार्यात मान सन्मान मिळतो.


संपर्क:

डॉ. प्रितेश मल्हारी बत्तलवार

सचिव, जीवनधारा बहुउद्देशीय संस्था, पांढरकवडा

मंगलमूर्ती लेआऊट, दवाखाना, तह. केळापूर जि. यवतमाळ - ४४५३०२

मोबा. 08275297090 वाट्सअँप

अधिक माहिती करिता https://ngojeevandhara.org/

Email : ngojeevandhara@gmail.com