आपले आमच्या परिवारात स्वागत आहे.
माझे नाव : श्री आण्णासाहेब बापू गायकवाड . D.M. Club Member , Lic Of India
मी आर्थिक सल्लागार असून १५ वर्षे या व्यवसायात काम करीत आहे.
मी आत्तापर्यंत ३००० लोकांना सेवा देत आहे.
मी आजतागायत जवळपास १००० विमा दावे दिलेले आहेत .
मी खालील प्रकारच्या मोफत सेवा देतो.
निवृत्तीवेतनाचे आर्थिक नियोजन
मुला / मुलींच्या शिक्षणाचे, त्यांच्या लग्नकार्याचे आर्थिक नियोजन,
उत्पन्न संरक्षण ,
संपत्ती निर्माण करणे.
सर्व प्रकारचे दावे
9623452848 , 9370929932
Email ID: gaikwad.anna01@gmail.com
सेवा निवृत्ती ही सध्याच्या काळाची गरजच आहे. परंतु असंख्य लोक अजूनही सेवा निवृत्तीला महत्व देत नाहीत आणि वृद्धापकाळात त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक त्रास सहन करावा लागतो . तेंव्हा भविष्यातील आर्थिक त्रास कमी करण्यासाठी आजच आपल्या सेवा निवृत्तीचे नियोजन माझ्याकडून करून घ्या.
मुलाच्या शिक्षणासाठी आर्थिक नियोजन करण्यास आत्तापासून सुरवात करणे गरजेचे आहे .
आपल्या आर्थिक उत्पन्नाचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे
Life Insurance हा एकमेव product असा आहे की पैसे भरताना tax benefit मिळतो आणि मुदतपूर्ती नंतर ही tax benefit मिळतो
Life Insurence मध्ये गुंतवणूक करून आपले आपले इच्छित, आर्थिक ध्येय साध्य करू शकतो.
LIC मध्ये योग्य प्रकारे गुंतवणूक करून आपण आपले उत्पन्न संरक्षित करू शकतो. भविष्यात जरी काही अपरिहार्य कारणाने आपला job गेला तरीही आपले उत्पन्न आहे तेव्हढेच चालू ठेवता येते
आपल्या सध्याच्या गरजा पाहता, भविष्यात आणखी महागाई वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी आजच lic मध्ये गुंतवणून करून आपल्या भविष्यातील गरजा पूर्ण होतील.
आज मार्केट मध्ये अनेक प्रकारच्या फसवणुकी होत आहेत हे आपण पाहत आहातच. तेव्हा गुंतवणूक करण्यासाठी अनुभवी सल्लागाराकडून, चर्चा करून , पूर्ण माहिती घेऊन गुंतवणूक करावी.