श्री एकनाथी भागवत


 

View PDF Format

अध्याय   १ ला

अध्याय   २ रा

अध्याय   ३ रा

अध्याय   ४ था

अध्याय   ५ वा

अध्याय   ६ वा

अध्याय   ७ वा

अध्याय   ८ वा

अध्याय   ९ वा

अध्याय १० वा

अध्याय ११ वा

अध्याय १२ वा

अध्याय १३ वा

अध्याय १४ वा

अध्याय १५ वा

अध्याय १६ वा

अध्याय १७ वा

अध्याय १८ वा 

अध्याय १९ वा 

अध्याय २० वा 

अध्याय २१ वा 

 अध्याय २२ वा

अध्याय २३ वा

अध्याय २४ वा

अध्याय २५ वा

अध्याय २६ वा

अध्याय २७ वा

अध्याय २८ वा

अध्याय २९ वा

अध्याय ३० वा

अध्याय ३१ वा

          महाराष्ट्रात हरि भक्ति धर्माचे मुख्य ग्रंथांमधील एक प्रमुख ग्रंथ म्हणजे श्री एकनाथ महाराजांचा 'नाथ भागवत'. नाथांचे भागवत म्हणजे मूळ भागवताच्या ११ व्या स्कंधावरील टीका होय. ह्या अकराव्या स्कंधात श्रीकृष्णांनी उद्धवाला ब्रह्मोपदेश केला असल्यामुळे याला 'उद्धवगीता' असेंही म्हणतात. श्रीज्ञानेश्वर महाराजांनी जसे भगवद्गीतेचे रहस्य मराठींत आणले तसेच नाथांनी उद्धवगीतेचे रहस्य मराठीत आण्ले. दोन्ही ग्रंथांतील प्रतिपाद्य विषय एकच असून विषयांची मांडणी, अधिकारयुक्त उपदेश, भगवत्प्रेम व स्वानुभवाचें ब्रह्मज्ञान हे दोन्हींत अगदी सारखेच आहेत.

        नाथ स्वानुभवाचा रस चाखलेले आत्मज्ञानी महात्मे होते. त्यांच्या कृती कृतीतून ब्रह्मज्ञानाचे तेज झळकत असे. अढळ शांति, अनुपम नम्रता आणि अपूर्व समता हे त्यांचे विशेष गुण. इथे अल्पमतीने काहीतरी लिहिण्यापेक्षा एक महान् भक्त (श्री. पांगारकर) यांनी लिहिलेल्या संक्षिप्त चरित्रामध्येच नाथांच्या उत्तुंग चरित्राची माहिती वाचावी.

 

 

नाथ चरित्र 

-http://www.scribd.comdoc/2650193/-

 

 

 

http://www.hit-counter-download.com