मुख्य पान :


प्रा. वि.रा.जोग स्मृति राज्यस्तरीय मराठी वाचक स्पर्धा २०१०
 


मराठीचे उपक्रमशील आणि विद्यार्थिप्रिय प्राध्यापक कै.श्री.विवेक रामचंद्र जोग यांचे विद्यार्थी आयोजित करीत असलेल्या अभिनव वाचकस्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजवणे हा प्रा. वि.रा.जोगांच्या महाविद्यालयीन कार्याचा एक महत्त्वाचा घटक होता.म्हणूनच त्यांचे कोणतेही पार्थिव स्मारक न उभारता वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देणे हेच त्यांचे उचित स्मारक होईल या विचाराने या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. 

प्रस्तुत स्पर्धा युवागट (१८ ते २५ वर्षे)  व प्रौढगट (२६ ते ५५ वर्षे) अशा दोन गटात घेतली जाईल व दोन गटांसाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका असतील. स्पर्धेसाठी कोणताही विवक्षित अभ्यासक्रम नेमलेला नाही. प्रश्नपत्रिकेत विविधांगी वाचनाची चाचणी घेतली जाईल; तरीही साहित्यप्रकारांविषयी वैयक्तिक आवडनिवड असते हे लक्षात घेऊन प्रश्नपत्रिकेत पुरेसे पर्याय असतील.

स्पर्धेची प्राथमिक (लेखी) फेरी २४ ऑक्टोबर २०१० या दिवशी मुंबई, पुणे, निगडी, औरंगाबाद, नाशिक, अमळनेर, लातूर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, कणकवली, फोंडा-गोवा, विदर्भातील सर्व ११ जिल्हे, बेळगाव, या केंद्रांवर आयोजित केली जाईल. स्पर्धेच्या पहिल्या फेरीत वाचकाच्या वाचनाची व्याप्ती एका लेखी चाचणीने तपासली जाईल.शंभर गुणांची लघु-उत्तरी वस्तुनिष्ठ प्रश्नांची प्रश्नपत्रिका स्पर्धकाला एका तासात सोडवायची असेल. प्रश्नपत्रिका ‘योग्य पर्याय निवडा’ प्रकारची असणार नाही. आवश्यक वाटल्यास विभागवार दुसरी फेरी घेतली जाईल. प्रत्येक केंद्रातून गुणवत्तेनुसार अंतिम फेरीसाठी स्पर्धक निवडले जातील.

अंतिम फेरी डिसेंबरच्या पहिल्या आठवडयात घेण्याचे योजिले आहे.

दुसरी फेरी व अंतिम फेरी प्रश्नमंजूषा प्रकारच्या व मौखिक असतील, अंतिम फेरीत सामान्य वाचनाच्या चाचणीबरोबरच वाचकाला ज्या प्रांतात विशेष रस आहे अशा प्रांतातील त्याच्या परिपूर्ण, साक्षेपी वाचनाची परीक्षा घेतली जाईल.  दोन्ही गटांत गुणानुक्रमे पहिल्या तीन स्पर्धकांना रु. पाच हजार, रु. तीन हजार व रु. दोन हजार तसेच काही उत्तेजनार्थ पारितोषिके दिली जातील.

स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

लेखी स्पर्धा-फेरीसाठी प्रश्नपत्रिका तयार करणे, उत्तरपत्रिका तपासणे तसेच मौखिक परीक्षा घेणे ही जबाबदारीया क्षेत्रातील मान्यवर अभ्यासक पार पाडतील. गेल्या दोन वर्षांत अंबरीश मिश्र, रवींद्र लाखे, सतीश काळसेकर, माधुरी पुरंदरे आदि मान्यवरांनी सल्लागार परीक्षक या नात्याने या उपक्रमात सहभाग दिला आहे.

प्रवेश नोंदणी व स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी खालील स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या समन्वयकांशी संपर्क साधावा.

प्राचार्य केशव परांजपे (मुंबई)                ९९८७५९९१५१
अनिल हर्डीकर (मुंबई)                            ९८१९४२१८५८
प्रा. सुषमा फडके                                     ९८६९१६०४३१
अरुंधती देशपांडे कामत (निगडी)           ९३२५४०६४८६
सायली दामले (पुणे)                               ९८२२०६५०५७
श्री.नरेंद्र लांजेवार (संयोजक समिती)     ९४२२१८०५४१

स्थानिक प्राथमिक फेरी समन्वयक:

जिल्हा

नाव आणि पत्ता

संपर्कासाठी क्रमांक

 

 

यवतमाळ

डॉरमाकांत कोलते

जिजाऊ नगर, संदीप टॉकीजजवळ, यवतमाळ

९८५०३२१२१३

वाशिम 

(करंजा लाड) 

डॉसुभाष गढीकर

९६, पसायदान, यशवंत कॉलनी

मु. पो. ता. कारंजा लाड, जि. वाशिम

९८५०८२४५९०

अमरावती (वरूड)  

प्राकृष्णा चौधरी

शिवाजी नगर, मु. पो. ता. वरूड

जि. अमरावती

९४२१८२५०४५

नागपूर

प्रमोद मुनघाटे

यशवंतराव चव्हाण सेंटर

९४२३१०२०७८

बुलढाणा

प्राकिवावाघ

लहाने ले-आऊट, समर्थ नगर

सर्क्युलर रोड, बुलढाणा                                    

९७३०१५००२५

अकोला

सुनील हुसे

जिल्हा शासकीय ग्रंथालय

९४२२८८१२४१

वर्धा

प्राराजेंद्र मुंढे

प्रा. जयंत मादुस्कर

श्रीनिवास कॉलनी, राम नगर, वर्धा, 

९४२२१४००४९

०७१५२-२४१३५९

चंद्रपूर (वरोरा)

प्रासंजय साबळे

आनंदवन कला महाविद्यालय

आनंदवन-वरोडा, जि. चंद्रपूर                               

०७१७६-२८१५३८

९४२२९१३८१७,

गडचिरोली

प्रा. गणेश चुद्री

जे.एस.पी.एम. महाविद्यालय

मु.पो.ता. धानोरा, जि. गडचिरोली 

४४२६१०

९४२१७३२०२६

गोंदिया

प्रदीप व्यवहारे

श्रीकृष्ण फार्मसेल्स

गजानन फार्मसी बिल्डींगच्या बाजूला, मेन रोड

गोंदिया - ४४१६१४

९३७१८०६६४३

कोल्हापूर

प्राकल्पना गंगातीरकर

९४२०९३३२८९

सांगली

डॉ. अरुण नाईक

९८८११२९२९२

सोलापूर

श्रीजगनराव मोरे

९३२५६२४०३५

लातूर

प्राडॉशिवाजी जवळगेकर

९४२२०७२१०३

भंडारा

श्री. तेजराव भुरे

ग्रंथाली, विद्यानगर, भंडारा जि. भंडारा            

९५०३०५८२२७

औरंगाबाद

श्रीसुरेश राठी

९४२३१५५७३७

जालना

श्रीसुरेश राठी

९४२३१५५७३७

नाशिक

श्रीमती शोभना भिडे

९३२६१८०३६८

अमळनेर

श्रीभाऊसाहेब देशमुख

९४२०३८९५४१

फोंडा – गोवा

श्रीकालीदास मराठे

९४२३८८२२९०

कणकवली

श्रीप्रसाद घाणेकर

९४२१२६४३००

महाड

प्राचार्य डॉधनाजी गुरव

९४२२४८८३०६

पुणे

श्रीमती सायली दामले

९८२२०६५०५७

मुंबई

श्रीअनिल हर्डीकर

९८१९४२१८५८

बेळगांव

प्राफर्नांडिस

०८३१ - २४८१२६७