पुस्तके उतरवा

(शेवटचा बदल २९.१०.२०१८)

मे २०१९ पर्यंत येथे आठते दहा पुस्तके चढवली जातील.

महत्त्वाचे : वाचकांना विनंती आहे की प्रत्येक पुस्तकाची प्रस्तावना त्यांनी वाचावी; आपले हे वाचन आम्ही या पुस्तकाचे ऐच्छिक मूल्य समजू! प्रस्तुत पुस्तकांत जुजबी प्रस्तावना आहे. तपशीलवार प्रस्तावना मार्च २०१९ पर्यंत टाकण्याचा आम्ही प्रयत्न करू. काही संशोधनात्मक आणि तांत्रिक कारणास्तव ही दिरंगाई होत आहे.

उतरवण्याकरिता पुस्तके

१. ज्ञानेश्वरी (हवे असलेल्या पुस्तकावर टिचकी मारा)
२. विरामचिन्हांची परिभाषा (१८५०) - मेजर थॉमस कॅण्डी
३. भीमरूपी स्तोत्रे (रामदासकृत)
४. शिवलीलामृत

६. पुढील ग्रंथ- रंगीत दासबोध. चढवण्याचा अंदाजे दिनांक- फेब्रुवारी २०१९ पूर्वी.
दासबोधाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र त्याची प्रस्तावना लिहिण्याकरीता वेळ लागत आहे.