मी हेमंत आपले स्वागत करतो. या सन्केत्स्थळाचा उद्देश माझ्याबद्दल माहिती देणे (किंवा स्वत:बद्दल लक्षात ठेवणे) हा आहे. सध्या मी Oak Ridge National Lab  येथे संशोधक म्हणून काम करतो. माझा विषय भौतिकशास्त्र असून, मी Oxides पदार्थांवर काम करतो. 

शास्त्राखेरीज माझ्या इतर अनेक आवडी निवडी आहेत आणि त्या काळानुसार बदलत राहतात. उदाहरण द्यायचे झाले तर काही वर्षांपूर्वी मी मित्रांबरोबर सह्याद्री मध्ये भटकायला जात असे, आता बेल्गीयम मध्ये आल्यावर सायकलिंग करतो.  सध्या मी गोष्टी लिहिणेही चालू केलय, या तुम्हाला 'लेखन' या पानावर वाचायला मिळतील. आशा आहे कि तुम्ही या संकेतस्थळाचा काही भाग तुम्हाला नक्कीच आवडेल ......... (अपूर्ण, कृपया वाट पहा...........)