Charoli
- मृत वृक्शाला पालवी कधी फूटेना,सुकलेल्या फूलान्ना गंध कधी उठेना,
निरागस ह्या मनाला वाट काही दिसेना,तु
टलेले हे ह्रदय माझे काही केल्या जुळेना...!!!
2. कसे फेडू मी ह्रुन तुझे,
कसे वाहू जन्मभर हे ओझे,
तू जर का नसतिस मजसह सखे,
असह्य झाले असते जगनेच हे माझे...!!!!
3. तिच्यासाठी मी ग़ सखे, स्वप्नी गुम्फले शंख नी शिम्पले,
उन पावसाची मी, किती वादऴ वारे सोसीले,
चार ओळीतून कशी सांगू , माझ्या मनाची ही व्यथा,
जनु मृगजळ काही, तिची माझी प्रेमकथा...!!!!
4. का असा मी उगाच रागावतो,
क्षणातच मग स्वतालाच दुखावतो,
कधी कालेल या हळव्या मनाला,
सर्वांशिच अपेक्षा ठेवायच्या नसतात,
तरीही रेशीमबंध जपचे असतात!