Home


प्रिय वाचकहो, 
 
माझ्या  या  वेबसाईटवर  तुमचे  स्वागत.  जसं  जसं  मला  काही  सुचत  राहील  तसं  मी  ते  इथून तुमच्यापर्यंत पोहोचवत राहीन. आशा आहे तुम्हाला हे वाचताना तितकाच आनंद मिळेल जितका मला लिहिताना येतो.
 
'सूरमल्हार'  या  नावात  खास असं काही नाही.  वेबसाईटचे  नाव  शोधताना माझ्या नावाशी जवळ असा पहिला शब्द आठवला तो वापरला.  मागे पाहताना मात्र यापेक्षा अधिक कोणते नाव मला आवडले असते का ते माहित नाही. शब्दांचा आणि स्वरांचा मल्हार,  माझ्या व आपणा सर्वांच्या आयुष्यात असाच  सदैव बरसत राहो हीच इच्छा मनी बाळगतो.
 
सुरेश नायर
 
Dear Readers, 
 
Welcome to my website. As and when I write new poems, articles and anything else which is worth sharing I will post it here. I hope you will enjoy reading these as much as I enjoy writing them.

Suresh Nair
 
Note: Everything published here is my own creation, though in some cases it may be inspired by something I read, heard, or saw. As such I would respect if  nobody uses any of the published material here elsewhere in any form, before my prior approval. (email: surmalhar@gmail.com) Otherwise it is all your's to read and enjoy.