e-पुस्तकं


इथे मी आंतरजालावरील काही मराठी पुस्तंकांची सुची देत आहे. तुम्हाला आणखी काही पुस्तके सुचवायची असतील तर मला suchana@marathinet.tk वर इमेल करा

ह्या संकेतस्थळांवर तुम्हाला नविन मराठी पुस्तकांबद्दल माहिती आणि पुस्तक परीक्षणे वाचता येतील. तसेच पुस्तक खरेदी देखिल शक्य आहे.
पुस्तक विश्व, रसिक (मराठी पुस्तके) , ग्रंथायन, साहित्य संपदा, नेट भेट, साहित्य विश्व, ई-साहित्य
तसेच इथे देखिल तुम्हाला काही पुस्तके वाचायला मिळतील


पुस्तक विश्व
अभय परांजपे
(कथा, मालीका, कादंबरी लेखक)


Showing 15 items
पुस्तकलेखकप्रकार
Sort 
 
Sort 
 
Sort 
 
ऋणानुबंधांचे देणे चंद्रशेखर आठवले कथा 
ध्यास (नारायण महादेव आठवले यांची जन्मकहाणी) चंद्रशेखर आठवले आत्मचरित्र 
ई लव्ह सुनिल डोईफोडे कादंबरी 
आम्ही केरळला गेलो तेव्हा प्रकाश वैद्य प्रवास वर्णन 
गुरुचरित्र शैलजा श्रीपाद नांदेडकर धार्मिक 
रामरक्षा आणि भीमरुपी शैलजा श्रीपाद नांदेडकर धार्मिक 
सानेगुरुजींच्या गोष्टी सानेगुरुजी आत्मचरित्र 
शून्य महाभारत संजय सोनवणी धार्मिक 
प्रवास सौ. इंदिराबाई आपटे प्रवास वर्णन 
माधुरी भिडेंच्या गोष्टी माधुरी भिडे अनुभव 
मराठी आरत्या विवीध धार्मिक 
अद्-भूत सुनिल डोईफोडे रहस्य 
शून्य सुनिल डोईफोडे रहस्य 
शिवाजी महाराजांवरील e-पुस्तक सारंग माडगुळकर ऐतिहासीक 
ब्लॅकहोल सुनिल डोईफोडे रहस्य 
Showing 15 items