उबंटु SCIM वापरुन मराठी जोडाक्षर किंवा काही tricky शब्द कसे लिहीतात ते बघु.
सोबत एक अटॅचमेंट आहे, त्यात तपशीलवार Marathi ITRANS key Map आहे .
मराठीसाठी SCIM install / setup / configure कसे करायचे हा प्रश्न असेल तर आजानुकर्ण यांनी लिहिलेला हा ब्लॉग बघा.
उबंटु ही एक पुर्णपणे फुकट लायनक्स ऑपरेटिंग सिस्टिम आहे .
Kill piracy use Linux :-)

|