गेल्या काही वर्षात मराठी संकेतस्थळांची संख्या वाढत आहे, परंतु अजुनही गुगल मधे शोध घेता फारशी स्थळे मिळत नाही. म्हणुन हा प्रपंच. तुम्हाला अजून काही स्थळे सुचवायची असतील तर नक्की सांगा. मराठी टंकलेखन सहाय्य गमभन या स्थळावर येण्यासाठी तुम्ही खालील दोन URLs वापरू शकता http://sites.google.com/site/marathinet/ http://marathinet.tk/ तुम्हाला माहीत आहे का?तुम्ही Google, Bing सारखी शोधयंत्रे वापरुन मराठीतुन माहिती शोधू शकता. तुम्ही Firefox वापरत असाल तर गमभनचे Firefox शेपूट (extension :) ) येथून घ्या आणि मराठीतुनच शोध घ्या |