मराठी महीने हे चंद्र भ्रमणावर अवलंबून असतात. चंद्रभवनाचा कालावधी हा सुमारे २८ दिवसांचा असतो. मराठी महिन्यांमधे दोन पंधरवडे असतात्. पहिल्या पंधरवड्यास शुक्ल पक्ष व दुसऱ्या पंधरवड्यास कृष्ण पक्ष म्हणतात. शुक्ल पक्ष पोर्णिमेने संपतो आणि कृष्ण पक्ष अमावस्येने संपतो. १ प्रतिपदा २ द्वितीया ३ तृतीया ४ चतुर्थी ५ पंचमी ६ षष्ठी ७ सप्तमी ८ अष्टमी ९ नवमी १० दशमी ११ एकादशी १२ द्वादशी १३ त्रयोदशी १४ चतुर्दशी १५ पोर्णिमा / अमावस्या |