ताजा अंक (प्रकाशन दिनांक ४/६/२०११)
नमस्कार ,
माय मराठीचे इमासिक मे २०११ प्रकाशित झाले आहे, नेहमीप्रमाणे हा अंक हि आपल्या पसंतीस उतरेल . आपण आपले प्रेम असेच
ठेवो आणि हा अंक पुढे पाठवत राहावे हि नम्र विनंती... आपले अनमोल साहित्य आणि प्रतिक्रिया आमच्यापर्यंत E-mail ने पोहोचवावे !!
१) पारंपारिक pdf स्वरुपात वाचण्यासाठी (येथे क्लिक करा) २) PDF स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी (येथे क्लिक करा)
ईमासिक हे मोफत उपलब्ध असुन ते मिळविण्या करिता खालील अर्ज भरावा. ई-मासिकासाठी जर आपल्याकडे काही साहित्य असेल तर ते editor.emasik@maimarathi.org या ई-मेल पत्त्यावर पाठवावे, निवडलेले साहित्य, ई-मासिकात प्रकाशित केले जाईल. याच पत्त्यावर आपण आपल्या प्रतिक्रिया पाठवू शकता.
आपल्या प्रतिक्रियांच्या आम्ही
प्रतिक्षेत आहोत.
कळावे, सागर रांजणकर, संपादक, ईमासिक माय मराठी संस्था, मुंबई
आपली प्रत आरक्षित करण्यासाठी खालील फॉर्म भरा. |

