शुक्रवार दिनांक २ मे २००९ रोजी संध्याकाळी आठ वाजता होलीक्रॉस हायस्कूलच्या भव्य रंगमंचावर अंध कलाकारांचा आर्केस्ट्रा ’मेरी आवाजही मेरी पेहचान है!’ विनामूल्य दाखवण्यात आला.सदर कार्यक्रमात अध्यक्ष फादर थॉमस लोपीस होते.प्रमुख पाहुणे म्हणून श्री.एलीस डिसोजा व श्री चंद्रकांत राऊत उपस्थित होते.सर्व सुवर्णमहोत्सवी देणगी दारांचा स्मृतिचिन्ह देऊन अध्यक्ष व पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आर्केस्ट्रा रंगात आलाय------
प्रमुख पाहुणे उद्योजक श्री.चंद्रकांत राऊत आणि------------. समाज कार्यकर्ते श्री.एलीस डिसोजा यांचा सत्कार करताना अध्यक्ष फा.थॉमस लोपीस. आर्केस्ट्रात रंगलेले श्रोते
|
|