सुवर्ण महोत्सव सांगता समारंभ कार्यक्रम शुभारंभ शुक्रवार दि.१मे२००९ग्रंथ दिंडी, सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत- दिंडीने भेट दिलेली ग्रंथालये: -युवा वाचनालय भुईगाव,परस्पर सहाय्यक वाचनालय गास,संस्कार वाचनालय सोपारा,ज्ञानज्योत वाचनालय उमराळे व सार्वजनिक वाचनालय आगाशी. ज्ञानेश्वरी पूजनाने प्रारंभ मंडळाच्या समोर
निर्मळच्या वाटेवर |
|