iv)प्रा. आपटे यांचे व्याख्यान

   रविवार दि.३मे२००९ संध्याकाळी पाच वाजता

मोहन आपटे यांचे दृक्श्राव्य व्याख्यान

" चला चंद्रावर"

            प्रा.मोहन आपटे यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष फा. थॉमस लोपीस होते.प्रमुख पाहुणे प्रा.भगवान चक्रदेव व डॉ.दीपक देसाई होते.मंडळाचे उपाध्यक्ष श्री. फ्रान्सिस आल्मेडा सर यांनी चक्रदेव सरांची ओळख करून दिली.चक्रदेव सरांनी आपटे सरांची ओळख करून दिली.अध्यक्षांच्या हस्ते आपटे सरांना शाल व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.त्यानंतर आपटे सरांनी दीड तास सर्वांना चद्राच्या सफरीवर नेऊन आणले.शेवटी डॉ.देसायांनी खगोल शास्त्रावरील त्यांच्या  कविता ऐकवल्या.

   प्रा.चक्रदेव,प्रा.आपटे फा,थॉमस 

 ओळख  करून देताना श्री आल्मेडा.

                 प्रा.चक्रदेव 

व्याख्यांत्याची ओळख करून देताना.

 व्याख्यात्यांचा सत्कार करताना 

      अध्यक्ष फा.थॉमस.

     एल्सीडी स्क्रीन समोर 

  प्रा.आपटे व्याख्यान देताना.


    व्याख्यानात तल्लीन श्रोते. 




Č
ą
ď
DSC_0172.JPG
(3509k)
Francis M Almeida,
21 Aug 2009 01:01