1) जीवन विकास पतपेढीची वार्षिक सर्वसाधारण सभा मंडळाच्या सभागृहात रविवार दिनांक२६जुलै२००९ रोजी सकाळी ९ वाजता सुरू झाली व शांततेत विचारविनीमय होऊन पार पडली. 2)जीवन विकास मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा मंडळाच्या सभागृहात रविवारदिनांक २ ऑगस्ट२००९ रोजी सकाळी नऊ वाजता सुरू होऊन त्यात नवीन कार्यकारिणी साठी सभासद निवडण्यात आले.3)शनिवार दिनांक ८ ऑगस्ट २००९ रोजी भक्तीवेदांत हॉस्पिटलच्या सौजन्याने नेत्रचिकित्सा शिबीर आयोजित करण्यात आले होते.त्यात ८०च्यावर लोकांचे डोळे तपासण्यात आले.वीसाच्या वर लोकांना मोफत ऑपरेशनसाठी नेण्यात आले.4)निवडलेल्या सभासदांची सभा रविवार दिनांक १६ ऑगस्ट २००९ रोजी होऊन त्यात पदाधिका-यांची निवड करण्यात आली.5)गुरुवार दिनांक २० ऑगस्ट रोजी बिशप आब्रियो सेंटरची सभा होऊन नवीन पदाधिका-यांनी चार्ज घेतला.मदतीसाठी आलेल्या अर्जावर विचार करून मदत मंजूर करण्यात आली. |
|