जीवन विकास मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मान्यवर---------
सत्कारमुर्ती पद्मश्री फा ज्यो परेरा होली क्रॉस चर्चचे प्रमुख धर्मगुरू फा.थॉमस लोपीस
डॉमनिका डाबरे प्रसिद्ध सर्जन डॉ.जोसेफ डिसोजा विज्ञान लेखक जोसेफ तुस्कानो
विज्ञान लेखक व वक्ते प्रा.मोहन आपटे
मुंबई विद्यापीठ सिनेट कार्यकारिणी सदस्य व प्रयोगातून विज्ञान प्रसार करणारे प्रा.भगवान चक्रदेव डॉ.दीपक देसाई सुप्रसिद्ध गायनेकॉलोजिस्ट, विरार . |