-‎ > ‎

चेतना पुस्तकालय सुवर्ण महोत्सव सांगता समारंभ

                         चेतना पूस्ताकालयाच्या सुवर्ण महोत्सवाचा सांगता समारंभ रविवार दि.१मे २०११ रोजी संध्याकाळी साडेचार वाजता संपन्न झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.प्रकाश आमटे व डॉ.मन्दाकिनी आमटे उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो होते.आमटे दाम्पत्य सकाळ पासूनच मंडळाच्या कार्यालयात आले होते.कार्यक्रमातील फोटोची लिंक खाली दिली आहे.
Č
ą
ď
Francis M Almeida,
13 Jun 2011 22:32