About us


लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ! जाहलो खरेच धन्या एक तो मराठी ! धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी ! 

एवढ्या जगात माय मानतो मराठी ! पाहुणे जरी असंख्य पोस ते मराठी ! आपुल्या घरात हाल सो स ते मराठी ! 

हे असे कितीक 'खेळ' पाहते मराठी ! शेवटी मदांध तख्त फोडते मराठी !

1) Sunil Jadhav

 नमस्कार मिञांनो,  मी सुनिल सुखदेव जाधव. मी नाशिक, महाराष्ट्र  येथील रहीवाशी आहे.

मला नविन मिञ बनवने खुप आवडते. क्रिकेट, बुद्धीबळ व संगनकावरील खेळ खुप आवडतात.डोंगर चढाई, रेसिंगच्या गाड्या माझे आवडत्या गोष्टी आहेत.


2) Chetan Bachhav

Hi friends, I am Chetan Bachhav from Nashik, India.

I like to write Poems, Playing Football and Listening Music, and etc...


 

Sign in  |  Recent Site Activity  |  Terms  |  Report Abuse  |  Print page  |  Powered by Google Sites